शिव संघर्ष प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा!

राज्याचे संस्थापक, शौर्य व पराक्रमाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव संघर्ष प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही भव्य शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह या सोहळ्याला उपस्थिती लावून हा शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात साजरा केला. उपस्थित Read more

नवी मुंबई मनपा निवडणूक: प्रभाग २२ मध्ये साधना बाबाजी इंदोरे यांच्या प्रचारात नागरिकांचा उस्फूर्त सहभाग!

🚩 शिंदे साहेब नवी मुंबईत आले आणि वातावरणच शिवसेनामय झालं! 🔥 🚩 नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक २२ (संपदा प्रभाग) मध्ये शिवसेना उमेदवार सौ. साधना बाबाजी इंदोरे यांच्या उमेदवारीला मतदारांचा प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग २२ मधील कानाकोपऱ्यात सध्या उत्साह, जोश आणि विश्वासाची लाट पाहायला मिळत Read more

बाबाजी महादेव इंदोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ!

कार्यसम्राट विभाग प्रमुख श्री. बाबाजी महादेव इंदोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसंघर्ष प्रतिष्ठान पुरस्कृत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी करून रुग्णांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमासाठी एमपीसीटी हॉस्पिटल (MPCT Hospital) आणि न्यू मिलेनियम हॉस्पिटल (New Millennium Hospital) Read more