राज्याचे संस्थापक, शौर्य व पराक्रमाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव संघर्ष प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही भव्य शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह या सोहळ्याला उपस्थिती लावून हा शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात साजरा केला. उपस्थित सर्व कुटुंबियांचे आणि शिवप्रेमींचे प्रतिष्ठानतर्फे मनःपूर्वक आभार!
जय भवानी, जय शिवाजी!


0 Comments