🚩 शिंदे साहेब नवी मुंबईत आले आणि वातावरणच शिवसेनामय झालं! 🔥 🚩
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक २२ (संपदा प्रभाग) मध्ये शिवसेना उमेदवार सौ. साधना बाबाजी इंदोरे यांच्या उमेदवारीला मतदारांचा प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग २२ मधील कानाकोपऱ्यात सध्या उत्साह, जोश आणि विश्वासाची लाट पाहायला मिळत असून, जनतेचा हा उस्फूर्त पाठिंबा विजयाची साक्ष देत आहे. “नेतृत्व मैदानात उतरलं की वातावरण आपोआप बदलतं”, याचा प्रत्यय काल शिंदे साहेबांच्या उपस्थितीनंतर संपूर्ण प्रभागात आला. साहेबांच्या आगमनाने शिवसैनिकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये एक नवा चैतन्य निर्माण झाला आहे.
प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसेवेसाठी साधना बाबाजी इंदोरे यांना आपला अमूल्य पाठिंबा देऊन विजयी करा!








0 Comments